पंतप्रधान कार्यालय
पर्यावरण विषयक संकटे आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी आवश्यक कृतींना तातडीने गती देण्यासाठी जी 20 देशांच्या वचनबद्धतेचा पंतप्रधानांकडून स्वीकार
Posted On:
16 SEP 2023 3:05PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवामान बदलासह पर्यावरणीय संकटे आणि आव्हाने यांना तोंड देण्यासाठी आवश्यक कृतींना तातडीने गती देण्यासाठी जी 20 देशांच्या वचनबद्धतेचा केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी लिहिलेल्या एका लेखाद्वारे स्वीकार केला आहे.
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची X वरील पोस्ट सामाईक करताना पंतप्रधान म्हणाले:
"केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटले आहे की, दिल्ली घोषणापत्रात जाहीर केल्यानुसार, हवामान बदलासह पर्यावरणीय संकटे आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी आवश्यक कृतींना गती देण्यासाठी जी 20 देश वचनबद्ध आहेत."
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1958045)
Visitor Counter : 99
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam