पंतप्रधान कार्यालय
सिंगापूरचे माजी पंतप्रधान ली कुआन यू यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली
प्रविष्टि तिथि:
16 SEP 2023 2:25PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूरचे माजी पंतप्रधान ली कुआन यू यांना 100 व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"ली कुआन यू यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त मी त्यांना आदरांजली वाहतो. सिंगापूरच्या परिवर्तनात त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांची दूरदृष्टी आणि उत्कृष्टतेचा ध्यास त्यांच्या महानतेची प्रचीती देतो. त्यांचे कार्य जगभरातील नेत्यांना निरंतर प्रेरणा देत आहे. "
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1957961)
आगंतुक पटल : 145
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam