पंतप्रधान कार्यालय
‘प्रकाश पूरब’ निमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
16 SEP 2023 1:27PM by PIB Mumbai
श्री गुरू ग्रंथ साहिबच्या ‘प्रकाश पूरब’ निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“श्री गुरु ग्रंथ साहिब म्हणजे कालातीत ज्ञान आणि असीम करुणेचा दीपस्तंभ आहे. त्यातील श्लोक, दिव्यतेने ओतप्रोत, काळ आणि सीमा ओलांडणारे, लाखो लोकांना प्रेम, एकता आणि शांततेच्या मार्गासाठी मार्गदर्शन करणारे आहेत. हा ग्रंथ आपल्याला मानवतेचा स्वीकार करण्यास, निःस्वार्थ सेवेची भावना जोपण्यास आणि जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये सद्भाव जपण्याची प्रेरणा देतो. श्री गुरू ग्रंथ साहिबच्या प्रकाश पूरबनिमित्त माझ्या शुभेच्छा.”
***
S.Pophale/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1957952)
आगंतुक पटल : 173
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam