पंतप्रधान कार्यालय
ऑस्ट्रेलियन राजकीय मुत्सद्दी अधिकाऱ्यांचा हिंदीबद्दलचा जिव्हाळा अतिशय आनंददायी आहे: पंतप्रधान
Posted On:
15 SEP 2023 9:46AM by PIB Mumbai
हिंदी दिन साजरा करताना ऑस्ट्रेलियन राजकीय मुत्सद्दी अधिकाऱ्यांनी त्यांचे आवडते हिंदी सुविचार, म्हणी आणि दोहा यांचा उच्चार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
भारतातील ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त फिलिप ग्रीन ओएएम यांच्या एक्स पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी म्हटले आहे,
"आपण म्हटलेले दोहे आणि म्हणी मंत्रमुग्ध करणारे आहेत. ऑस्ट्रेलियाच्या मुत्सद्दी राजकीय अधिकाऱ्यांची ही हिंदी भाषेची आवड अत्यंत आनंददायी आहे.”
*****
Shilpa P/Sampada P/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1957565)
अभ्यागत कक्ष : 177
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam