पंतप्रधान कार्यालय
जागतिक जैवइंधन आघाडी हा शाश्वतता आणि स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने आपल्या प्रयत्नातील एक ऐतिहासिक क्षण आहे: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
09 SEP 2023 6:49PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक जैवइंधन आघाडीत सामील झालेल्या सदस्य राष्ट्रांचे आभार मानले आहेत. जागतिक जैवइंधन आघाडीची सुरुवात हा शाश्वतता आणि स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने सुरु असलेल्या प्रयत्नांतील एक ऐतिहासिक क्षण आहे.
केंद्रीय पेट्रोलियम आणि ऊर्जा मंत्री हरदीप पुरी यांनी X वर केलेली पोस्ट शेअर करताना पंतप्रधान म्हणाले;
जागतिक जैवइंधन आघाडीची सुरुवात हा शाश्वतता आणि स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने सुरु असलेल्या प्रयत्नांतील एक ऐतिहासिक क्षण आहे.
या आघाडीत सामील झालेल्या सदस्य राष्ट्रांचे मी आभार मानतो.”
***
S.Thakur/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1955846)
आगंतुक पटल : 235
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Kannada
,
Malayalam