पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                    
                    
                        मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दुःख
                    
                    
                        
या संकट समयी मोरोक्कोला सर्वतोपरी सहाय्य करण्यासाठी भारत तयार असल्याचं प्रतिपादन
                    
                
                
                    Posted On:
                09 SEP 2023 8:39AM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक  व्यक्त केला आहे. या संकट समयी मोरोक्कोला सर्वतोपरी सहाय्य करण्यासाठी भारत तयार असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
“मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल अतिशय व्यथित झालो आहे. अशा दुःखद प्रसंगी  मोरोक्कोच्या लोकांसोबत माझ्या सहसंवेदना आहेत. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्वांच्या दुःखात मी सहभागी आहे. या घटनेत जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होऊ दे. या संकट समयी मोरोक्कोला सर्वतोपरी सहाय्य करण्यासाठी भारत तयार आहे.”
असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
 
****
Jaydevi PS/Bhakti/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com   /PIBMumbai
/PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai
                
                
                
                
                
                (Release ID: 1955731)
                Visitor Counter : 201
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam