पंतप्रधान कार्यालय
पुरुषांच्या हॉकी5 आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याबद्दल पंतप्रधानांनी केले भारतीय पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
03 SEP 2023 10:11AM by PIB Mumbai
पुरुषांच्या हॉकी5 आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले आहे;
“हॉकी5 आशिया चषक स्पर्धेचे विजेते! !
भारतीय पुरुष हॉकी संघांचे एका अविस्मरणीय विजयाबद्दल अभिनंदन. हा विजय म्हणजे आपल्या खेळाडूंचा दृढनिश्चय आणि समर्पित वृत्तीचा दाखला आहे. या विजयामुळे पुढल्या वर्षी ओमानमध्ये होणाऱ्या हॉकी5 विश्वचषकासाठी देखील आपण पात्र ठरलो आहोत.
आपल्या खेळाडूंचे धैर्य आणि निर्धार आपल्या देशाला प्रेरित करत राहील.”
*****
Sonal T/Shailesh P/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1954451)
आगंतुक पटल : 188
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam