पंतप्रधान कार्यालय

सिंगापूरच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्याबद्दल थर्मन षणमुगरत्नम यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 02 SEP 2023 10:40AM by PIB Mumbai

सिंगापूरचे राष्ट्रपती म्हणून निवड झाल्याबद्दल थर्मन षण्मुगररत्नम यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

आपल्या एक्सवरील संदेशात पंतप्रधान म्हणाले;

सिंगापूरच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल @Tharman_s यांचे हार्दिक अभिनंदन. भारत-सिंगापूर धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.”

***

SonalT/VinayakG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1954273) Visitor Counter : 142