पंतप्रधान कार्यालय
आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी राष्ट्रीय पोषण मास, ही एक मोठी मोहीम आहे: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
01 SEP 2023 9:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 सप्टेंबर 2023
राष्ट्रीय पोषण मास, ही आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठीची व्यापक मोहीम असून, ती लोकसहभागाद्वारे यशस्वी होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
मन की बात या आपल्या कार्यक्रमामधील या मोहिमेबाबतची एक ध्वनी-चित्रफीतही त्यांनी सामाईक केली आहे.
पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटले आहे:
‘राष्ट्रीय पोषण मास’ हा आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या उत्तम आरोग्यासाठी एक मोठा उपक्रम आहे, जो लोकसहभागातूनच यशस्वी होईल. कुपोषणमुक्त भारतासाठी देशभरात किती आगळे वेगळे प्रयत्न केले जात आहेत याबद्दल, मन की बात'मध्ये मी चर्चा केली होती.
S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1954222)
आगंतुक पटल : 150
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam