पंतप्रधान कार्यालय
जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राचे केले अभिनंदन
Posted On:
28 AUG 2023 7:49AM by PIB Mumbai
नव दिल्ली- दि. 28 ऑगस्ट 2023
जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेक क्रीडाप्रकारामध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्रा याचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी ‘एक्स पोस्ट’ मध्ये म्हटले आहे;
“प्रतिभावान @Neeraj_chopra1 ने उत्कृष्टतेचे उदाहरण समोर ठेवले आहे. त्याचे खेळामध्ये असलेले समर्पण, अचूकपणा आणि उत्कटता त्याला केवळ अॅथलेटिक्समध्येच विजेता बनवते असे नाही, तर संपूर्ण क्रीडा विश्वातील अतुलनीय उत्कृष्टतेचे प्रतीक आहे. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन.”
****
Sonal T/Suvarna B/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1952826)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam