युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने 634 खेळाडूंना आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी दिली मंजुरी

Posted On: 25 AUG 2023 5:31PM by PIB Mumbai

 

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने शिफारस केलेल्या 850 खेळाडूंमधून युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आज आगामी आशियाई खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी  क्रीडापटूंना मान्यता दिली. ज्या खेळाडूंनी  निवड निकष पूर्ण केले आहेत अशा 38 क्रीडा प्रकारातील 634 खेळाडूंना भाग घेण्यास मंजुरी दिली आहे.

2018 मध्ये झालेल्या शेवटच्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये एकूण 572 भारतीय खेळाडूंनी भाग घेतला होता.ज्यामध्ये भारताने 16 सुवर्ण पदकांसह 70 पदकं मिळवली होती.

आशियाई खेळांसाठी भारतीय संघाचा भाग असणार्‍या खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे आहे.

Click here to see:

***

S.Bedekar/G.Deoda/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1952226) Visitor Counter : 107