पंतप्रधान कार्यालय
प्रसिद्ध रॉकेट वैज्ञानिक आणि गॅलेक्टिक एनर्जी व्हेंचर्सचे संस्थापक सियाबुला जुजा यांची पंतप्रधानांनी घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
24 AUG 2023 11:32PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 ऑगस्ट 2023 रोजी जोहान्सबर्ग येथे प्रसिद्ध रॉकेट वैज्ञानिक आणि गॅलेक्टिक एनर्जी व्हेंचर्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सियाबुला जुजा यांची भेट घेतली.
चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाबद्दल जुजा यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी डिजिटल इंडियाला दिले आणि भारतात सुरू असलेल्या त्यांच्या प्रकल्पांवर प्रकाश टाकला.
ऊर्जेच्या भवितव्याशी संबंधित मुद्द्यांचा आणि शाश्वत उपाय शोधण्याचाही या चर्चेत समावेश होता.
***
S.Tupe/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1952215)
आगंतुक पटल : 129
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam