Posted On:
23 AUG 2023 7:53AM by PIB Mumbai
श्रेथा थाविसिन यांची थायलंडच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
आपल्या एक्स वरील पोस्टमध्ये, पंतप्रधान म्हणाले;
थायलंडच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल श्रेथा थाविसिन आपले हार्दिक अभिनंदन. भारत-थायलंड द्विपक्षीय संबंध उच्च पातळीवर नेण्यासाठी मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.”
थायलंडच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल श्रेथा थाविसिन आपले हार्दिक अभिनंदन. भारत-थायलंड द्विपक्षीय संबंध उच्च पातळीवर नेण्यासाठी मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.
— नरेंद्र मोदी, 23 ऑगस्ट 2023
***
JPS/Sampada/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai