पंतप्रधान कार्यालय
डीआरडीओचे माजी महासंचालक डॉ. व्ही.एस. अरुणाचलम यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
17 AUG 2023 10:08AM by PIB Mumbai
डीआरडीओचे माजी महासंचालक डॉ. व्ही.एस. अरुणाचलम यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
पंतप्रधानांनी आपल्या "एक्स" वरिल संदेशात म्हटले आहे;
“डॉ. व्ही.एस. अरुणाचलम यांच्या निधनाने वैज्ञानिक समुदाय आणि धोरणकर्त्यांच्या जगामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे ज्ञान, संशोधनाची आवड आणि भारताच्या सुरक्षा क्षमतांना बळकट करण्यासाठी दिलेल्या भरीव योगदानाचे कायम स्मरण केले जाईल. त्यांच्या कुटुंबिय आणि हितचिंतकांप्रती सहवेदना. ओम शांती.”
***
Soanl T/Vinayak/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1949750)
अभ्यागत कक्ष : 195
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam