पंतप्रधान कार्यालय
77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेले अभिभाषण भविष्यातील सर्वांगीण विकासाचे दर्शन घडवते: पंतप्रधान
Posted On:
14 AUG 2023 10:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2023
77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेले अभिभाषण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले आहे.
"राष्ट्रपतीजींचे एक अतिशय प्रेरणादायी भाषण, भारताच्या विकासात्मक प्रगतीची रूपरेषा अधोरेखित करणारे आणि आगामी काळातील सर्वांगीण विकासाची दर्शन घडवणारे. "
असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.
* * *
S.Bedekar/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1948735)
Read this release in:
Kannada
,
Hindi
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam
,
Bengali
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Manipuri