पंतप्रधान कार्यालय
मेघालयचे मुख्यमंत्री, राज्य विधानसभेचे अध्यक्ष आणि मेघालय राज्य सरकारमधील मंत्री यांनी पंतप्रधानांची घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
08 AUG 2023 5:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2023
मेघालयचे मुख्यमंत्री के.संगमा, राज्य विधानसभेचे अध्यक्ष थॉमस ए. संगमा तसेच मेघालय राज्य सरकारमधील मंत्र्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने याबाबत पुढील ट्विट संदेश पाठवला आहे:
“मेघालयचे मुख्यमंत्री @SangmaConrad, राज्य विधानसभेचे अध्यक्ष थॉमस ए. संगमा तसेच मेघालय राज्य सरकारमधील मंत्री आज पंतप्रधान @narendramodi यांना भेटले.”
S.Kane/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1946742)
आगंतुक पटल : 152
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam