पंतप्रधान कार्यालय
केर पूजेनिमित्त पंतप्रधानांच्या त्रिपुरातील नागरिकांना शुभेच्छा
Posted On:
11 JUL 2023 3:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जुलै 2023
केर पूजेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुरातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
“केर पूजेच्या विशेष प्रसंगी शुभेच्छा. मला आशा आहे की, त्रिपुरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होणारा हा सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणि समृद्धी घेऊन येईल.चहूबाजूला आनंद आणि सौहार्द नांदो आणि सर्वांना उत्तम आरोग्य लाभो.”
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
S.Kane/S.Chavan/ P.Malandkar
(Release ID: 1938672)
अभ्यागत कक्ष : 179
Read this releasein:
Bengali
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam