पंतप्रधान कार्यालय
आमचे सरकार मत्स्योत्पादकांचे जीवनमान सुधारण्यासोबतच, एक गतिमान मत्स्यव्यवसाय क्षेत्र निर्माण करण्यास कटिबद्ध : पंतप्रधान
Posted On:
10 JUL 2023 11:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जुलै 2023
मत्स्योत्पादकांचे जीवनमान सुधारण्यावर भर देत, एक गतिमान मत्स्यव्यवसाय क्षेत्र निर्माण करण्यास आमचे सरकार कटिबद्ध आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री परशोत्तम रुपाला यांच्या ट्विटचा प्रतिसाद देत पंतप्रधानांनी ट्विट केले:
"अधिक कर्जपुरवठा, उत्तम बाजारपेठ अशा उपाययोजनांतून मत्स्योत्पादकांचे जीवनमान सुधारत, एक गतिमान मत्स्यव्यवसाय क्षेत्र विकसित करण्यासाठी आमचे सरकार कार्य करत राहील."
S.Patil/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1938555)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam