पंतप्रधान कार्यालय
स्वामीह निधी अंतर्गत बंगळुरूच्या पहिल्या प्रकल्पातील नवीन घरमालकांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
03 JUL 2023 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जुलै 2023
परवडणाऱ्या आणि मध्यम उत्पन्न घरांसाठी विशेष खिडकी (स्वामीह) गुंतवणूक निधी अंतर्गत बंगळुरूच्या पहिल्या प्रकल्पातील नवीन घरमालकांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले आहे. या स्वामीह निधीने तीन हजाराहून अधिक कुटुंबाना त्यांची स्वप्नवत घरे मिळवण्यासाठी मदत झाली आहे.
दक्षिण बंगळुरूतील खासदार तेजस्वी सूर्या यांच्या या संदर्भातील ट्विटला पंतप्रधानांनी ट्विट संदेशाद्वारे प्रतिसाद दिला:
“ज्यांना स्वत: च्या मालकीची घरे मिळाली त्यांचे अभिनंदन.”
* * *
N.Chitale/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1937164)
Visitor Counter : 139
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam