पंतप्रधान कार्यालय
आशियाई स्क्वॉश मिश्र दुहेरी संघांतील सुवर्ण आणि कांस्य पदक विजेत्या सदस्यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
01 JUL 2023 3:03PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई स्क्वॉश मिश्र दुहेरी संघातील दीपिका पल्लीकल आणि संधू हरिंदर या जोडीचे सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल तर अनाहत सिंग आणि अभय सिंग या जोडीचे कांस्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
“आशियाई स्क्वॉश मिश्र दुहेरीत आपल्या संघातील दीपिका पल्लीकल आणि संधू हरिंदर या जोडीने सुवर्णपदक तर अनाहत सिंग आणि अभय सिंग या जोडीने कांस्यपदकाची कमाई करणे हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे. आपल्या खेळाडूंचे त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन! भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा.”
***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1936699)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam