पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

डॉक्टर्स दिनानिमित्त पंतप्रधानांनी संपूर्ण डॉक्टर समुदायाप्रति मनापासून केले आभार व्यक्त.

Posted On: 01 JUL 2023 10:40AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स दिनानिमित्त संपूर्ण डॉक्टर समुदायाप्रति मनापासून आभार व्यक्त केले आहेत.

 पंतप्रधानांनी ट्विट केले:

 “#DoctorsDay निमित्ताने, मी संपूर्ण डॉक्टर समुदायाप्रति मनापासून आभार व्यक्त करतो. अगदी प्रतिकूल काळातही डॉक्टर बजावत असलेली सेवा धैर्य, निस्वार्थीपणा आणि लवचिकता यांचे उदाहरण बनली आहे. उपचारांप्रति त्यांचे समर्पण अकल्पनीय आहे; हे समर्पण आपल्या समाजाला आशा आणि शक्ती देते."

*****

Mahesh I/S. Mukhedkar /CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1936610) Visitor Counter : 127