पंतप्रधान कार्यालय
पीव्ही नरसिंह राव यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
Posted On:
28 JUN 2023 9:36AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“पी व्ही नरसिंह रावजी यांना जयंती दिनी अभिवादन. त्यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि भारताच्या विकासासाठी असलेली बांधिलकी कायम स्मरणात राहिल. देशाच्या प्रगतीसाठी त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचा आम्ही सन्मान करतो.”
***
Sonal T/Vinayak/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1935800)
Visitor Counter : 175
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam