पंतप्रधान कार्यालय
आणीबाणीला प्रतिकार केलेल्या आणि लोकशाहीची भावना बळकट करण्यासाठी काम केलेल्या लोकांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
Posted On:
25 JUN 2023 11:01AM by PIB Mumbai
लोकशाहीचे काळे दिवस हे आपल्या संविधानात नमूद मूल्यांच्या अगदी विरुद्ध होते असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
आणीबाणी लागू झाल्याच्या दिनाच्या स्मरणार्थ पंतप्रधानांनी ट्विट केले:
"आणीबाणीला प्रतिकार करणार्या आणि आपली लोकशाहीची भावना बळकट करण्यासाठी काम केलेल्या सर्व शूर लोकांना मी श्रद्धांजली वाहतो.
#DarkDaysOfEmergency हा आपल्या इतिहासातील एक न विसरता येणारा कालखंड आहे जो आपल्या संविधानात नमूद मूल्यांच्या अगदी विरुद्ध होता."
***
S.Tupe/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1935152)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam