पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांची अॅमेझॉनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अध्यक्ष अँड्र्यू आर. जॅसी यांच्याशी भेट
Posted On:
24 JUN 2023 7:23AM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज 23 जून 2023 रोजी वॉशिंग्टन डीसी येथे अमेझॉनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अँड्र्यू आर जॅसी यांची भेट घेतली.
पंतप्रधान आणि श्री. जस्सी यांनी ई-कॉमर्स क्षेत्रावर चर्चा केली. त्यांनी भारतातील लॉजिस्टिक क्षेत्रात अॅमेझॉनसोबत आणखी सहकार्य करण्याच्या संभाव्यतेवरही चर्चा केली.
भारतातल्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या डिजिटायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी अॅमेझॉनच्या पुढाकाराचे पंतप्रधानांनी स्वागत केले.
***
M.Iyengar/S.Mohite/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1934995)
अभ्यागत कक्ष : 176
Read this releasein:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada