पंतप्रधान कार्यालय
अमेरिकेमध्ये भारतीय समुदायाच्या सदस्यांशी पंतप्रधानांचा संवाद
प्रविष्टि तिथि:
24 JUN 2023 7:30AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 जून 2023 रोजी वॉशिंग्टन डी.सी. मधील रोनाल्ड रीगन सेंटर येथे भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधला.
आपल्या भाषणात पंतप्रधानांनी भारतीय समुदायाच्या सदस्यांचे यूएसए मधील त्यांच्या संबंधित क्षेत्रातील यशाबद्दल अभिनंदन केले आणि त्यांना स्वातंत्र्याच्या अमृतकाळात भारताच्या वृद्धीसाठी योगदान देण्यास आमंत्रित केले. भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले आणि द्विपक्षीय भागीदारीच्या भविष्यातील क्षेत्रांवर प्रकाश टाकला.
***
M.Iyengar/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1934983)
आगंतुक पटल : 177
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam