पंतप्रधान कार्यालय
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने पंतप्रधानांकडून स्मरण
प्रविष्टि तिथि:
23 JUN 2023 6:36PM by PIB Mumbai
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
"डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली! राष्ट्रीय एकात्मतेसाठीची त्यांची कटिबद्धता आणि भारताच्या विकासाच्या वाटचालीतील त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. आदर्श सुशासनाचे आदर्श आमच्या विकासाच्या प्रयत्नांमध्ये आम्हाला सदैव मार्गदर्शक ठरत राहतील."
***
R.Aghor/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1934888)
आगंतुक पटल : 181
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada