पंतप्रधान कार्यालय

गीता प्रेस, गोरखपूरला गांधी शांतता पुरस्कार मिळाल्याबद्दल, पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 18 JUN 2023 7:26PM by PIB Mumbai

 

गोरखपूरच्या गीता प्रेस ची गांधी शांतता पुरस्कार, 2021 साठी निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी या संस्थेचे अभिनंदन केले आहे. 

पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;

“गांधी शांतता पुरस्कार, 2021 साठी निवड झाल्याबद्दल मी गीता प्रेस गोरखपूरचे अभिनंदन करतो. त्यांनी गेल्या 100 वर्षात, लोकांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनासाठी अत्यंत अभिमानास्पद काम केले आहे.”

@GitaPress

अधिक सविस्तर माहितीसाठी ही लिंक बघावी;

https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1933252

***

S.Kane/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1933303) Visitor Counter : 153