पंतप्रधान कार्यालय
विशेष ऑलिम्पिक जागतिक क्रीडा स्पर्धेसाठी पंतप्रधानांनी भारतीय पथकाला दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
18 JUN 2023 4:31PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बर्लिन येथे सुरू होणाऱ्या जागतिक विशेष ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पथकाला शुभेच्छा दिल्या आहेत.
याबाबत पंतप्रधानांनी ट्विट केले की :
"बर्लिनमध्ये जागतिक विशेष ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पथकाला माझ्या शुभेच्छा. विविध क्रीडा प्रकारांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा आम्हाला अभिमान आहे. ते त्यांच्या चैत्यन्याने, दृढनिश्चयाने आणि लवचिकतेने नक्कीच आपली चमक दाखवतील."
***
S.Kane/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1933266)
आगंतुक पटल : 187
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam