पंतप्रधान कार्यालय
ऑपरेशन गंगा भारताची दुर्दम्य इच्छाशक्ती प्रतिबिंबित करते : पंतप्रधान
Posted On:
17 JUN 2023 3:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जून 2023
युक्रेनमधून भारतीयांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी राबवलेल्या ऑपरेशन गंगावर आधारित नवीन माहितीपट, या ऑपरेशनशी संबंधित पैलूंबाबत खूप माहितीपूर्ण असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान आपल्या ट्विट संदेशात म्हणाले :
"आव्हान कितीही कठीण असले तरीही आपल्या लोकांच्या पाठीशी उभे राहण्याचा आपला दृढ निश्चय ‘ऑपरेशन गंगा’ मधून दिसून येतो. यातून भारताची दुर्दम्य इच्छाशक्ती प्रतिबिंबित होते. या ऑपरेशनशी संबंधित पैलूंबाबत हा माहितीपट खूप माहितीपूर्ण असेल."
* * *
M.Pange/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1933036)
अभ्यागत कक्ष : 205
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam