पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांकडून ओदिशाच्या जनतेला 'राज पर्ब' निमित्त शुभेच्छा
Posted On:
15 JUN 2023 2:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जून 2023
ओदिशात सुरू असलेल्या राज पर्ब या उत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओदिशाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
"ओदिशात सुरू असलेल्या राज पर्ब उत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा. हा पवित्र काळ सर्वांसाठी उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो. सर्व वातावरण आनंदाने भरून जावो." असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे.
S.Patil/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1932570)
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada