पंतप्रधान कार्यालय
देशात गेल्या 9 वर्षांमध्ये करण्यात आलेल्या भविष्यवादी सुधारणांमुळे ‘व्यवसाय करण्यातील सुलभते’त वाढ झाली आहे: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
14 JUN 2023 2:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जून 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, देशात करण्यात आलेल्या विविध सुधारणांच्या संदर्भातील लेख, ग्राफिक्स, व्हिडीओ तसेच माहिती सामायिक केली आहे. या सुधारणांमुळे देशात ‘व्यवसाय करण्यातील सुलभते’त वाढ तर झालीच पण त्याचबरोबर देशातील युवावर्गातील उद्योग करण्याच्या प्रेरणेला देखील प्रोत्साहन मिळाले.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले:
“देशात गेल्या 9 वर्षांमध्ये करण्यात आलेल्या भविष्यवादी सुधारणांमुळे ‘व्यवसाय करण्यातील सुलभते’त वाढ तर झालीच पण त्याचबरोबर आपल्या युवावर्गातील उद्योग करण्याच्या प्रेरणेला देखील प्रोत्साहन मिळाले. देशात विकास आणि नवोन्मेष यांना चालना देण्यासाठी आम्ही या दिशेने सतत प्रयत्नशील राहू.”
#9YearsOfEaseOfBusiness”
S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1932263)
आगंतुक पटल : 221
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Nepali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam