पंतप्रधान कार्यालय
खत क्षेत्रातील आत्मनिर्भरतेबाबत केंद्रीय मंत्री डॉ मनसुख मांडविया यांचा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
13 JUN 2023 1:23PM by PIB Mumbai
खत क्षेत्रातील आत्मनिर्भरतेबाबत केंद्रीय मंत्री डॉ मनसुख मांडविया यांचा लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केला आहे.
केंद्रीय रसायन आणि खत मंत्री मनसुख मांडविया यांचे ट्विट रिट्विट करत पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले:
''भारताच्या खत विभागाने या क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करण्यात कशी महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे, याविषयी केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी लिहिले आहे ... नक्की वाचा!"
***
Sushama K/Sonali K/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1931935)
आगंतुक पटल : 171
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Punjabi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam