पंतप्रधान कार्यालय
आयएसएसएफ कनिष्ठ गट विश्वचषक स्पर्धेतील कामगिरीबद्दल भारतीय नेमबाजांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
10 JUN 2023 4:26PM by PIB Mumbai
आयएसएसएफ कनिष्ठ गट विश्वचषक 2023 स्पर्धेतील कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नेमबाजांचे अभिनंदन केले आहे. या स्पर्धेत 15 पदकांसह भारताने पदकतालिकेत अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
"आपल्या नेमबाजांचा आम्हाला अभिमान वाटतो! आयएसएसएफ कनिष्ठ गट विश्वचषक 2023 स्पर्धेमध्ये भारताने 15 पदके प्राप्त करत अतुलनीय कामगिरी केली असून पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. प्रत्येक विजय हा आपल्या युवा खेळाडूंची खेळाबद्दल असलेली तळमळ, समर्पण आणि चैतन्याची साक्ष देणारा आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा."
***
M.Pange/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1931302)
आगंतुक पटल : 172
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam
,
Malayalam