पंतप्रधान कार्यालय
जम्मू इथले श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिर, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ची भावना अधिक दृढ करेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी
प्रविष्टि तिथि:
08 JUN 2023 9:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जून 2023
जम्मू इथले श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिर, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ची भावना अधिक दृढ करेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या ट्वीट थ्रेडला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे:
"हे आपल्या परंपरेची समृद्धता साजरी करेल आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ची भावना अधिक दृढ करेल."
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1930892)
आगंतुक पटल : 188
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Punjabi
,
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam