पंतप्रधान कार्यालय
सुदृढ भारताप्रती असलेल्या आमच्या दृढ बांधिलकीमुळे आरोग्य सेवा क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली आहे: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
08 JUN 2023 10:50AM by PIB Mumbai
निरामय आरोग्याच्या प्रवासात एकही भारतीय मागे राहणार नाही हे सुनिश्चित करण्याप्रति सरकारच्या वचनबद्धतेबद्दलचे लेख, ग्राफिक्स, चित्रफिती आणि माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केली आहे.
पंतप्रधान आपल्या ट्विट संदेशात म्हणाले:
"सुदृढ भारताप्रती असलेल्या दृढ बांधिलकीमुळे आरोग्य सेवा क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली आहे. आपल्या निरामय आरोग्याच्या दिशेने सुरु असलेल्या प्रवासात एकही भारतीय मागे राहणार नाही हे आपण एकत्रितपणे सुनिश्चित करू.#9YearsOfHealthForAll"
***
Sushama K/Vinayak/CYadav
(रिलीज़ आईडी: 1930705)
आगंतुक पटल : 180
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
Urdu
,
English
,
हिन्दी
,
Nepali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam