पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सरकारच्या विकासयात्रेसंबंधीचे संकेतस्थळ केले सामायिक
प्रविष्टि तिथि:
30 MAY 2023 9:58AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, सरकारने गेल्या 9 वर्षामध्ये केलेल्या विकासाचा प्रवास दर्शवणा-या वेबसाइटची लिंक सामायिक केली आहे. सर्वांनी या संकेतस्थळाला वेबसाइटला भेट द्यावी आणि विविध सरकारी योजनांचा लोकांना कसा लाभ झाला हे जरूर पाहावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले :
“देशाच्या प्रगतीसाठी 9 वर्षांचे निरंतर समर्पण.
आम्ही केलेल्या विकासाच्या प्रवासाची झलक पाहण्यासाठी मी सर्वांना nm-4.com/9yrsofseva या संकेतस्थळाला भेट देण्यासाठी आमंत्रित करतो. विविध सरकारी योजनांचा लोकांना कसा फायदा झाला आहे, हे अधोरेखित करण्याची ही संधीही आहे. #9YearsOfSeva "
***
SRT/S.Bedekar/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1928198)
आगंतुक पटल : 202
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam