पंतप्रधान कार्यालय
हँकॉक प्रॉस्पेक्टिंग ग्रुप, रॉय हिल, एस. किडमन अँड कंपनीच्या कार्यकारी अध्यक्ष जीना राइनहार्ट एओ यांच्याशी पंतप्रधानांची झाली भेट
Posted On:
23 MAY 2023 8:52AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 मे 2023 रोजी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे हँकॉक प्रॉस्पेक्टिंग ग्रुप, रॉय हिल, एस. किडमन या कंपन्यांच्या कार्यकारी अध्यक्ष जीना राइनहार्ट एओ यांची भेट घेतली.
यावेळी पंतप्रधानांनी भारतात सुरू असलेल्या परिवर्तनशील सुधारणा आणि उपक्रम अधोरेखित करत,त्याविषयीची माहिती त्यांना दिली; तसेच खाण आणि खनिज क्षेत्रातील तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि कौशल्य विकासात भागीदार बनण्यासाठी आमंत्रितही केले.
***
SushamaK/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1926528)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam