पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी मन की बातच्या 101 व्या भागासाठी मागवल्या

प्रविष्टि तिथि: 19 MAY 2023 9:14AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या 101 व्या भागासाठी नागरिकांना आपल्या अमूल्य सूचना पाठवण्यासाठी लिंक आणि फोन नंबर सामायिक केला आहे.

पंतप्रधानांनी ट्विट केले;

“28 तारखेला होणाऱ्या 101 व्या #MannKiBaat भागासाठी मी तुमच्या अमूल्य सूचनांची वाट पाहत आहे. तुमचा मेसेज 1800-11-7800 वर रेकॉर्ड करा किंवा नमो ॲप/ माय गव्हवर नोंदवा.”

***

Sonal T/S. Mukhedkar/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1925413) आगंतुक पटल : 203
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , English , Urdu , हिन्दी , Nepali , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Kannada , Malayalam