पंतप्रधान कार्यालय
सिक्कीम राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी सिक्कीमवासियांना दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
16 MAY 2023 6:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 मे 2023
सिक्कीम राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथल्या सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. सिक्कीम राज्याची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात केलेल्या ट्विट मध्ये पंतप्रधान म्हणतात:-
"राज्य स्थापना दिनानिमित्त सिक्कीममधल्या माझ्या सर्व बंधू - भगिनींना शुभेच्छा ! सिक्कीम हे एक विलक्षण राज्य असून अद्वितीय निसर्गसौंदर्य आणि परिश्रमी लोक या भूमीला लाभलेले आहेत. या राज्याने विविध क्षेत्रात, विशेषतः सेंद्रिय शेतीत चांगली प्रगती केली आहे. मी सिक्कीमच्या अशाच उत्तरोत्तर प्रगतीसाठी प्रार्थना करतो."
S.Bedekar/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1924570)
आगंतुक पटल : 195
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam