पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी दिल्लीतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे जन शक्ती कला प्रदर्शनाला भेट दिली
प्रदर्शनाची छायाचित्रे सामायिक केली
Posted On:
14 MAY 2023 2:41PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे जन शक्ती कला प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनात मन की बातच्या भागांमधील काही संकल्पनांवर आधारित अद्भुत कलाकृती मांडल्या आहेत.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
दिल्लीतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे जनशक्तीला भेट दिली. मन की बातच्या भागांमधील काही संकल्पनांवर आधारित अद्भुत कलाकृतींचे हे प्रदर्शन आहे. मी त्या सर्व कलाकारांचे अभिनंदन करतो , ज्यांनी त्यांच्या सर्जनशीलतेने हे प्रदर्शन समृद्ध केले आहे.”
"दिल्ली येथील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमधील जन शक्ती प्रदर्शनाची ही काही छायाचित्रे आहेत."
***
R.Aghor/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1924023)
अभ्यागत कक्ष : 219
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam