पंतप्रधान कार्यालय
गोपाळ कृष्ण गोखले यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली.
प्रविष्टि तिथि:
09 MAY 2023 9:07AM by PIB Mumbai
गोपाळ कृष्ण गोखले यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दिग्गज अग्रणी गोपाळ कृष्ण गोखले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी आदरांजली अर्पण करतो. शिक्षण आणि सामाजिक सक्षमीकरणासाठीच्या अनेक प्रयत्नांमध्ये ते आघाडीवर होते. त्यांच्या आदर्शांनी महात्मा गांधींसह अनेक लोकांना प्रभावित केले."
***
ShaileshP/Shradhha/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1922670)
आगंतुक पटल : 258
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam