पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

दोहा डायमंड लीग मध्ये अव्वल स्थान पटकावल्याबद्दल पंतप्रधानांनी केले नीरज चोप्राचे अभिनंदन

Posted On: 06 MAY 2023 11:46AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 मे 2023

दोहा डायमंड लीग मध्ये अव्वल स्थान पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले आहे :

"या वर्षातील पहिलीच स्पर्धा आणि विजेतेपद!

88.67 मीटरच्या सर्वोत्तम जागतिक नोंदीसह उत्कृष्ट भालाफेक, @Neeraj_chopra1 नीरज चोप्राने  दोहा डायमंड लीग मध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याचे हार्दिक अभिनंदन. भविष्यातील कामगिरीसाठी खूप खूप शुभेच्छा."

 

 

 

S.Thakur/B.Sontakke/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1922253) Visitor Counter : 166