पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान टीबी मुक्त भारत अभियानाला पाठिंबा देण्यासाठी आपला पॉकेट मनी दान करणाऱ्या 7 वर्षांच्या नलिनीचे पंतप्रधानांनी केले कौतुक
Posted On:
26 APR 2023 6:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 एप्रिल 2023
पीएम टीबी मुक्त भारत अभियानाला पाठिंबा देण्यासाठी पॉकेटमनी दान करणाऱ्या हिमाचल प्रदेशातील उना येथील 7 वर्षीय निक्षय मित्र नलिनी सिंगचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या ट्विटला उत्तर देताना नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले:
"सत्कार्य ."
* * *
Jaydevi PS/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1919976)
Visitor Counter : 129
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam