पंतप्रधान कार्यालय
छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधानांनी केला निषेध
या हल्ल्यात प्राण गमावलेल्या शूर जवानांना वाहिली श्रद्धांजली
Posted On:
26 APR 2023 5:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 एप्रिल 2023
छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात छत्तीसगड पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे. या हल्ल्यात प्राण गमावलेल्या शूर जवानांनाही पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहिली.
पंतप्रधानांनी ट्विट केले;
“दंतेवाडा येथे छत्तीसगड पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध. या हल्ल्यात प्राण गमावलेल्या शूर जवानांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे बलिदान सदैव स्मरणात राहील. शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या सहवेदना.”
* * *
G.Chippalkatti/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1919901)
अभ्यागत कक्ष : 185
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam