पंतप्रधान कार्यालय

'जागतिक वसुंधरा दिना'निमित्त टीएमपीके या विद्यार्थी संघटनेने आयोजित केलेल्या 100,000 वृक्षारोपण कार्यक्रमाचे पंतप्रधानांनी केले कौतुक

Posted On: 24 APR 2023 11:43AM by PIB Mumbai

'जागतिक वसुंधरा दिना'चे औचित्य साधून टकम मिसिंग पोरिन केबांग (टीएमपीके) या आसाममधल्या विद्यार्थी संघटनेने आयोजित केलेल्या 100,000 वृक्ष लागवड कार्यक्रमाचे पंतप्रधानांनी कौतुक केले आहे.

लखीमपूर (आसाम) या लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रदान बरुआ यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;

"शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी चांगला प्रयत्न." 

***

SonalT/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1919107) Visitor Counter : 112