पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सेंट्रल व्हिस्टा येथे साप्ताहिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल कलांजली या अनोख्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे केले कौतुक
प्रविष्टि तिथि:
21 APR 2023 10:20AM by PIB Mumbai
संस्कृती मंत्रालयातर्फे आयोजित कलांजली या अनोख्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. या अंतर्गत प्रत्येक आठवड्याच्या अखेरीला दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा, इंडिया गेट येथे विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
अमृत महोत्सव खात्याचे ट्विट सामायिक करत पंतप्रधानांनी ट्विट केले:
सेंट्रल व्हिस्टा परिसराला भेट देण्याचे आणखी एक कारण... भारताच्या सांस्कृतिक विविधतेचा आणि चैतन्याचा उत्सव.
***
Samarjeet T/Sonal C/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1918466)
आगंतुक पटल : 205
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam