पंतप्रधान कार्यालय

सॅफ्रॉन कंपनी समूहाचे प्रमुख रॉस मॅकइन्स यांनी पंतप्रधानांची भेट घेतली

Posted On: 20 APR 2023 6:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 एप्रिल 2023

सॅफ्रॉन कंपनी समूहाचे  प्रमुख रॉस मॅकइन्स यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विट संदेशात म्हटले आहे:

सॅफ्रॉन  कंपनी समूहाचे  प्रमुख रॉस मॅकइन्स यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. वेगाने विकसित होणाऱ्या भारतीय हवाई क्षेत्रविषयक बाजारामुळे या क्षेत्रात कार्यरत कंपन्यांसाठी अमर्याद संधी निर्माण झाल्या आहेत. संरक्षण तसेच अवकाश क्षेत्रात सॅफ्रॉनशी तंत्रज्ञानविषयक भागीदारीबाबत देखील चर्चा झाली.

  

S.Kakade/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1918360) Visitor Counter : 124