पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

सूरत साडी वॉकेथॉनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक

प्रविष्टि तिथि: 20 APR 2023 9:40AM by PIB Mumbai

सूरत इथे झालेल्या साडी वॉकेथॉन चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. सूरत महानगरपालिका आणि सूरत स्मार्ट सिटी विकास लिमिटेड यांनी संयुक्तपणे ही मॅरेथॉन आयोजित केली होती.
दर्शना जरदोश यांनी केलेल्या ट्विट थ्रेड ला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी म्हंटले आहे;

"भारताची वस्त्र परंपरा लोकप्रिय करण्याच्या दृष्टीने सूरत साडी वॉकेथॉन हा एक स्तुत्य उपक्रम आहे."  

***

Jaidevi PS/RA/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1918164) आगंतुक पटल : 202
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Assamese , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam