पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी मन की बात संदर्भातील अंजू बॉबी जॉर्ज यांचा लेख केला सामाईक
प्रविष्टि तिथि:
19 APR 2023 8:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 एप्रिल 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनच्या उपाध्यक्ष,अंजू बॉबी जॉर्ज यांनी 'मन की बात' संदर्भात लिहिलेला लेख सामाईक केला आहे.'मन की बात' हा कार्यक्रम देशाच्या क्रीडा क्षेत्रातील यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून विकसित होत आहे,असे त्यांनी यात म्हटले आहे.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे:
"भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनच्या उपाध्यक्ष, @anjubobbygeorg1 लिहितात की, #MannKiBaat हे एक असे व्यासपीठ बनले आहे, जिथे देशाची क्रीडा क्षेत्रातील कामगिरी उजेडात आणली जाते."
G.Chippalkatti/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1918052)
आगंतुक पटल : 188
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam