पंतप्रधान कार्यालय
नागालँडमधील तुएनसांग येथे स्वच्छ भारत अभियानांतर्गत केलेल्या कामाचे पंतप्रधानांकडून कौतुक
Posted On:
17 APR 2023 3:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 एप्रिल 2023
नागालँडमधील तुएनसांग येथे स्वच्छ भारत अभियानांतर्गत केलेल्या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
नागालँड विधानसभेचे सदस्य जेकब झिमोमी यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले:
छान! संपूर्ण भारतभर स्वच्छतेसाठी असलेली प्रचंड ऊर्जा आम्ही पाहिली आहे, यामुळे आरोग्य आणि महिला सक्षमीकरणासह विविध क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष फायदे झाले आहेत.”
S.Thakur/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1917310)
अभ्यागत कक्ष : 193
Read this releasein:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam